/

Call Now !

02428 295795
/

Email Now

babujiavhadcollege@gmail.com
Welcome to Babuji Avhad Mahavidyalaya, Pathardi, Dist Ahmednagar!!!

Notice

शिष्यवृत्ती

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी शिष्यवृत्ती अर्ज करण्यासाठीच्या महत्त्वाच्या सूचना

मुलींचे मोफत शिक्षण

मुलींना शिक्षण व परीक्षा शुल्क माफी संदर्भात शासन निर्णय

जात पडताळणी

महाविद्यालयात विज्ञान शाखेत (कनिष्ठ व वरीष्ठ विभाग ) शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सोबतच्या परिपत्रकाप्रमाणे आपले अर्ज दिलेल्या मुदतीत सादर करावेत.

शिष्यवृत्ती विभाग

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, विविध शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून आपणास लागू असणार्या योजनेचा अर्ज ऑन लाईन भरून महाविद्यालयात जमा करावा.

शिष्यवृत्ती अर्ज

महाविद्यालयातील सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी आपले शिष्यवृत्ती अर्ज तत्काळ भरून त्याची प्रत महाविद्यालयात जमा करावी.

B.Com. and M.Com. Practical Exam Oct/Nov 2024

बी.कॉम. व एम.कॉम. वर्गांचे प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक

FYBA/FYBCOM/FYBSC/FYBSC(COMPUTER) BACKLOG EXAM

प्रथम वर्ष कला/वाणिज्य, विज्ञान/संगणक शास्त्र शाखांचे (२०१९ pattern) backlog परीक्षेचे वेळापत्रक

TYBCOM SEMESTER END EXAMINATION TIME TABLE

TYBCOM SEMESTER END EXAMINATION TIME TABLE NOV/DEC 2024

SYBCOM SEMESTER END EXAMINATION TIMETABLE

SYBCOM SEMESTER END EXAMINATION TIMETABLE NOV/DEC 2024

SECOND SEMESTER- MID SEMISTER EXAMINATION TIME TABLE

Mid Sem Exam to be held in March 2025

News

योग दिवस

बाबुजी आव्हाड महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून २०२४ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्यशाळा

महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत २०२४ साली नवीन प्रवेशित विद्यार्थी व पालकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

गुरुपौर्णिमा

महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त दादा महाराज शास्त्री यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

वृक्षारोपण

बाबुजी आव्हाड महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना , राष्ट्रीय छात्र सेना, वन विभाग पाथर्डी व हंडा ळ वाडी ग्रामस्थ यांच्या संयुक्त नियोजनातून तुकाई डोंगर, मोहरी रस्ता येथे दि.२९ जुलै २०२४ रोजी वृक्षारोपण करण्यात आले.

कारगिल विजय दिवस

बाबूजी आव्हाड महाविद्यालयातील एन सी सी छात्रांनी २५व्या कारगिल विजय दिवसानिमित्त महाविद्यालयातून शोभायात्रा काढली.

महाविद्यालयात सेतु केंद्राचे उद्घाटन

बाबुजी आव्हाड महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाचे माहिती व सुविधा (सेतु) केंद्राचे उद्घाटन प्रांताधिकारी श्री प्रसाद मते यांचे हस्ते संपन्न झाले.

स्वररंग महोत्सव

महाविद्यालयात सांस्कृतिक विभागामार्फत स्वररंग महोत्सव आयोजित करण्यात आला.

आरोग्य शिबीर

महाविद्यालयात आरोग्य तपासणी व आरोग्य जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.

रक्तदान शिबीर

महाविद्यालयात दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. होते.

कुस्ती स्पर्धा

माविद्यालायाच्या क्रीडा विभागामार्फत तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

वेटलिफ्टिंग स्पर्धेत यश

महाविद्यालयाच्या खेळाडूंचे राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत यश

हिंदी दिन महाविद्यालयात संपन्न

महाविद्यालयात दिनांक १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

कोमल वाकळे शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित

महाविद्यालयाची विद्यार्थिनी कोमल वाकळे हिला भारोत्तोलन या खेळ प्रकारात प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

अभिजात भाषा परिसंवाद

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल पाथर्डी तालुक्यातील साहित्यिकांचा परिसंवाद महाविद्यालयात आयोजित करण्यात आला.

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा

महाविद्यालयात १९ वर्षाखालील मुले व मुली यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली.

वाचन प्रेरणा दिवस

महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवसानिमित्त ग्रंथालय विभागातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

संविधान दिवस

महाविद्यालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला.

ट्रेकिंग कॅम्प

महिविद्यालायाची विद्यार्थिनी वैष्णवी टकले हिने राष्ट्रीय स्तरावरील ट्रेकिंग कॅम्प पूर्ण केला.

निर्भय कन्या अभियान

निर्भय कन्या अभियान अंतर्गत महिला सबलीकरण यावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

राष्ट्रीय आंतर विद्यापीठीय वेट लिफ्टिंग स्पर्धा.

राष्ट्रीय स्तरावर वेट लिफ्टिंग स्पर्धेत महाविद्यालयाच्या खेळाडूंचा सहभाग व यश.

कुलगुरू डॉ.म्हस्के यांची महाविद्यालयास भेट

कुलगुरू डॉ.म्हस्के यांची महाविद्यालयास भेट

एन एस एस शिबीर

महाविद्यालयाचे एन एस एस विशेष हिवाळी शिबीर मोहोटा देवी गड येथे संपन्न झाले.

वाचन संकल्प अभियान

महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा हे अभियान राबविण्यात आले

अंबिका वाटाडे हिची निवड

महाविद्यालयाची विद्यार्थिनी अंबिका वाटाडे हिची पुणे विद्यापीठ क्रिकेट संघात निवड

सावित्रीबाई फुले जयंती

महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.

पार्थ विद्या प्रसारक मंडळाचा हीरक महोत्सव

पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षाचे (१९६५-२०२५) उद्घाटन संपन्न झाले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० कार्यशाळा

महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत स्कूल कनेक्ट २.० व कॅम्पस टूरचे आयोजन करण्यात आले.

हर्षदा गरुड हिची महाराष्ट्र संघात निवड

महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षदा गरुड हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली.

राष्ट्रीय मतदार दिवस

महाविद्यालयात महसूल विभागाच्या सहकार्याने राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला

महाविद्यालयात २७ ते २९ जानेवारी दरम्यान सा.फु.पुणे विद्यापीठ बही:शाल शिक्षण मंडळाच्या वतीने डॉ.जयकर व्याख्यानमाला संपन्न झाली.

हीरक महोत्सवी वर्षानिमित्त काव्यसंमेलन

पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयात तालुकास्तरीय काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धा परीक्षेत यश

महाविद्यालयातील २०२४-२५ या वर्षातील विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी ६८ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला

वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती महाविद्यालयात साजरी करण्यात आली.

मराठी भाषा दिन

कवी कुसुमाग्रज यांची जयंती अर्थात मराठी भाषा दिन महाविद्यालयात साजरा करण्यात आला.

महिला दिन

जागतिक महिला दिनानिमित्त महाविद्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

Easy Rules
Of Education

Learn
From The Experts

About Collage

Who we are?

In 1965, MLA N.G. alias Babuji Avhad established Parth Vidya Prasarak Mandal. Babuji was a freedom fighter and MLA for the period of 1957 – 1967. He established the college which served the population deprived of higher education The main objective of the college was to give opportunity of education to the rural and poor people mainly to the wards of those who migrate seasonally to sugar factories in all parts of Maharashtra. In 2001 the college was renamed “Babuji Avhad Mahavidyalaya” to express the gratitude and honour to Babuji. In January 2012, the college was awarded ‘A’ grade by the NAAC.

The efforts of the college to bring the positive change in the lives of the population around are supported by the efficient management under the leadership of Hon. Abhay Avhad, President, Parth Vidya Prasarak Mandal, the qualified and labourious staff and the educational and cooperative environment on the campus.

"न हि ज्ञानेन सदृश्यं पवित्रमिह विध्यते "

OUR VISION

This vision of providing educational facilities is reflected in the practices of the college. The college arranges curricular and extracurricular activities to provide basic education of the students. Area around Pathardi is rural population belonging to backward classes, especially Nomadic Tribes, seasonally migrating to sugar factories. These students are in need of earning livelihood jobs which can be achieved by graduating in Arts and Commerce faculties. Basically, they prefer police and armed forces, teaching profession and civil and banking services to some extent. The selection of specialization and general / core subjects is based on the needs of people whom we are dealing with. The mission and the objectives of the college are in relation with the national educational policy. The college follows the rules of Savitribai Phule Pune University, Government of Maharashtra and UGC. The college implements reservation policies and rules and regulations regarding the admission of students.

OUR MISSION

The institution’s objectives stress on quality of higher education, fair and indiscriminate education, sense of discipline, dignity of labor, to serve the needful, development of leadership qualities and democratic values, create social and civic responsibilities and improve the quality of life.

It also strives to enable the students to develop linguistic competence, inculcate the traditions, democratic values, social and civic responsibilities, leadership qualities; Environmental Awareness etc. The college promotes the practices which provide value based education.